महत्वाची बातमी: प्रतिक्षा संपली, इयत्ता 12 वीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार
बारावी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असते. याच्याच आधारावर पुढचे मार्ग ठरत असतात. आता ती वेळ आली आहे . 25 मे रोजी बारावीचा निकाल लागणार आहे.इयत्ता बारावीचा निकाल लवकरच लागणार…
