सुधाकर अडबाले यांची आमदारकी रद्द, मनसेची मागणी,सार्वजनिक पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून जनसंपर्क कार्यालय थाटले
. पतसंस्थेचे कार्यालय पण बेकायदेशीर. नागपूर विभागात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर शहारातील श्रीकृष्ण कॉलनी जगन्नाथ नगर येथील ज्ञानगंगा डुप्लेक्सच्या सार्वजनिक पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीर…
