जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या राळेगाव तालुक्यात ,शेतकऱ्यांचे मरण हे माय-बाप सरकार चे धोरणं
संवेदना बोथट झालेली मुर्दाड व्यवस्था शेतकरी आत्महत्येचे कारणं राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर ' *एक आणखी झाडावरती* *लटकून मेला काल*, 'सुसाईड बेल्ट, आत्महत्येची मरोभूमी असे नामाभिदान करून झाले, कर्जमाफीच्या मलमपट्या…
