पोंभुर्णा तालुक्यातील मोटर सायकल व मोटरपंप चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त,पोंभूर्णा पोलीसांचे कौतुकास्पद कार्य..
तीन जण अटकेत तर एक जण फरार. चोरी केलेल्या 3 मोटरसायकल व 3 मोटरपंप आरोपींकडून जप्त. प्रतिनिधी:आशिष नैताम पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथून जवळच असलेल्या देवई गावातील आरोपी पंकज कोडापे, व गणेश…
