राष्ट्रीय महामार्गावर कारेगाव फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला जोरदार धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दिनांक ६-३-२३ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान नागपुर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर कारेगाव फाट्यावर डोरला येथील मधुकर हिवरे वय ६२ वर्ष हे आपल्या मोटरसाइकलने काही कामाकरीता…
