नशाबंदी मंडळ तर्फे व्यसनाची होळी,विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी जनजागृती मोहीम
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर प्राथमिक मराठी शाळा,नविन वस्ती राळेगाव येथे यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महा.राज्य ,अड. रोशनी वानोडे (सौ. कामडी) यांचे मार्गद्शनाखाली व्यसनाची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून…
