जिल्हा परिषद शाळा बोर्डा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांचे महामानवाला अभिवादन
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका महार कुटुंबात झाला.भारताच्या नवनिर्मितीत…
