विठ्ठलवाडी भागातील महिलांचे पक्क्या रस्त्यांसाठी आमदारांना निवेदन
वणी शहरातील विठ्ठलवाडी या भागात पक्के रस्ते नसल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागील कित्येक वर्षांपासून या भागातील रस्त्यावर पाणी साचून मोठमोठे खड्डे पडून पाणी साचत आहे .विशेषतः…
