क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धा
वणी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वणीमध्ये ७ व ८ जानेवारीला २ दिवसीय विविध स्पर्धाचे आयोजन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय,विठ्ठलवाडी वणी येथे करण्यात आले आहे. ७ जानेवारी २०२३ ला…
