राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ekyc न केलेल्या लाभार्थी यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी मुदतवाढ देण्यात यावी*राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस शरदचंद्र पवार…
