मनसेचे अधिकृत उमेदवार अशोक मारुती मेश्राम यांची राळेगाव रॅली चा जोरदार बोलबाला
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक आठ नोव्हेंबर शुक्रवारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार माननीय अशोक मारुती मेश्राम यांची भव्य प्रचार रॅली निघाली राळेगाव नगरीमध्ये जनतेने मोठ्या उत्स्फूर्तने…
