रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
प्रतिनिधी,प्रवीण जोशी.ढाणकी.. ढाणकी पासून जवळच असलेल्या गांजेगाव शिवारामध्ये ऊसाला पाणी देत असताना रानडुकराच्या कळपाने हल्ला केला त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. असून पायाला हाताला कडकडून चावा घेत डुकरांनी हल्ला चढवला.…
