निष्क्रिय तालुका कृषी विभागाला मनसे स्टाईल ने दणका,अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सडलेल्या बोंडाचा हार
तालुकाध्यक्षशंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसे आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव शाखेच्या तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांनी या पूर्वी दिलेल्या निवेदनाच्या नंतर आज कृषी अधिकारी यांच्या खुर्ची ला सडलेल्या बोंडाचा हार घालत…
