खेमकुंड येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण व राळेगाव तालुक्यातील युवकांचा कल मनसे कडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा फलक अनावरण सोहळा खेमकुंड येथे पार पडला.मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन तालुक्यातील युवक मनसेमध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा…
