शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाट:- दिनांक ०६/०६/२०२१ रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने मानधनिया हॉस्पिटल हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…
