पाईपलाईन दुरुस्ती साठी सोमवारी चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर, ता. ३० : महानगर पालिकेच्या हद्दीत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन सिटीपीएसच्या कामामुळे क्षतिग्रस्त झाल्यामुळे सोमवारी (ता. ३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील,…
