राळेगाव तालुक्यात मर रोगाने तुरीचा झाला खराटा,तुर उत्पादकांच्या हाती येणार तुराट्या
तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर खरीप हंगाम अंतिम आला तरी निसर्गाची अवकृपा कायमच राहिलेली आहे, हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान अतिवृष्टीने झाले तर सध्याच्या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम तुर पिकावर झाला…
