लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर ् राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 22/12/2022 रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणजे गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती साजरी करण्यात…
