रिधोरा ग्रामपंचायतला महा आवास अभियान पुरस्कार प्राप्त,सरपंच, सचिव यांच्या पुढाकाराने २०२१ते २२ चा महा आवास अभियान पुरस्कार प्राप्त
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायतला पुरस्कार प्राप्त सविस्तर वृत्त असे २०२१ ते २२ या वर्षा साठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २० ते २२ घरकुल रिधोरा गावांसाठी…
