राळेगाव येथील रावेरी पॉईंट चौकात होत असलेली पाणी गळती थांबवा
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून नगरपंचायतला निवेदनरावेरी पॉईंट चौकात होत असलेली पाणी गळती रोखण्यासाठी व पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी शिवसेनेकडून नगरपंचायत राळेगावला निवेदन देण्यात आलेरावेरी पॉईंट चौकात…
