राळेगाव तालुक्यातील वाऱ्हा यां गावात राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे शाखा उद्घाटन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातीलवाऱ्हा येथे २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे शाखा उद्घाटन वसोबतच फलकाचे अनावरण झाले त्यावेळी.वाऱ्या यां गावाचे सर्व समाजबांधवाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता,…
