स्थानिक प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जाग येण्यासाठी रोडवर लावले बेशरम चे झाडे
हिंगणघाट प्रतिनिधी प्रमोद जुमडे गाडगेबाबा चौक ते वणा नदी पर्यंत जानारा रस्ता अक्षरशा चालन्या योग्य नाही.दोन वर्षे आधी नगर परिषदेने बनलेला जवळपास ३० लाखांचा सिमेंट रस्ता मलनिस्सारण गटार लाईन साठी…
