व्यसनाच्या भस्मासुराने समाजातील प्रगती भस्मसात केली – दिलीप भोयर,तरोडा येथे निराधार लाभार्थीना दिली व्यसनमुक्तीची शपथ
वणी :- स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात ग्रामीण भागातील जणतेंनी आपल्या हक्क अधिकाराची लढाई न लढता अज्ञानतेने गुरफडलेल्या व्यसनाच्या भस्मासुरात अडकून समाजाचेच प्रगती भस्मसात केली आहे. त्यामुळे समाजातून व्यसन हद्दपार करण्याची गरज…
