पो. स्टे. वडकी येथे ड्रग्ज मुक्त अभियानांतर्गत भव्य रक्तदान शिबिर — 103 जणांचे रक्तदान
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन वडकी येथे ड्रग्ज मुक्त अभियान अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराकरिता श्री. वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय, यवतमाळ…
