शिरपुल्ली शिवारात गांजाची शेतीवर पोलीसांची धाड
शिरपुल्ली शिवारात असलेल्या गांजाच्या शेतातून पोलिसांनी ३५ किलो ओला गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास महागाव व दराटी पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. या प्रकरणी दोनजणांना ताब्यात घेण्यात…
