महामार्गाला पडल्या भेगा, कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह?
प्रतिनिधी, प्रवीण जोशी.ढाणकी ढाणकी शहराजवळून फुलसावंगी रोड पासून हायवे रोड चे काम चालू असून सर्व नियम धाब्यावर बसून व राजकारण्यांच्या वरदहस्ताने या रस्त्याचे काम चालू आहे का?? असा प्रश्न सर्वसामान्य…
