बिटरगाव, दराटी, कोर्टा, व मन्याळी, वनपरीक्षेत्र अंतर्गत अवैध वृक्षतोड सुरूच?
संग्रहित प्रतिनिधी ,प्रवीण जोशी.ढाणकी बिटरगाव, दराटी, कोर्टा, या वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीच्या संख्येत वाढ झाली असताना माध्यमातून कितीही बातम्या लावा कोणीच काही करू शकत नाही. अशा अविर्भावात अवैध तस्करी करणाऱ्यांना…
