बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी विषयी केलेल्या बेताल वक्तव्यावरून भाजप आक्रमक
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर :-- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल राळेगाव येथे दिं १७ डिसेंबर २०२२ रोज शनिवारला भाजप कार्यालया समोर…
