कारंजा येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध,कोष्यारीवर कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन
:- कारंजा घाडगे/प्रतिनिधी कारंजा (घा):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोष्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात…
