दुष्काळी भागात फुलवली फळबाग,सीताफळाचे यशस्वी लागवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा म्हणुन ओळख असलेला यवतमाळजिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गोपालनगर हे गाव आदिवासी बहुल मानले जाते डोंगर माथ्यावर वसलेलं गाव आहे.गाव अगदी छोटसं.…
