शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी महावितरणने तात्काळ सी आर आय कंपनी वर एफ आय आर दाखल करा -सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष आप
जनसुनावणीत सी आर आय कंपनीचे अधिकारी अनुपस्थित. महावितरण कडे किती पंप चालू किती बंद याचा डाटा उपलब्ध नाही. चंद्रपूर : सामान्य शेतकऱ्यांना शेतात वीज पोहचावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप…
