गोंडवाना गणतंत्र पार्टी ची यवतमाळ शहर कार्यकारिणी घोषित
सहसंपादक: रामभाऊ भोयर * गोंडवाना गणतंत्र पार्टी ची यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक मा.बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आढावा बैठकीत प्रमुख उपस्थिती मा.मधुसुदन…
