जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे टक्केवारीमुळे स्वस्त धान्य दुकानदार कमिशनपासून वंचित ,आप चे निवेदन
स्वस्त धान्य दुकानदारच उपाशी राहणार तर जनतेला काय सेवा देणार -सुनिल मुसळे जनआंदोलन छेडण्याचा आम आदमी पार्टीचा इशारा. चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानदारांचे केंद्र शासनाचे सप्टेंबर २०२१ पासूनचे थकीत कमिशन…
