संत जगन्नाथ बाबांच्या पालखीने चिरादेवि दुमदुमली!,चार हजार लोकांचा सहभाग
संत जगन्नाथ बाबा देवस्थान चे संस्थापक वासुदेव धानोरकर यांचा भव्य सत्कार ! मिरवणुकीतील दिंडीत बजरंग बली आकर्षण केंद्र होते. बालकांच्या भजन मंडळाने दिला ग्रामस्वच्छतेचा -एकोप्याचा संदेश ! चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती…
