मनसे कार्यकारणीत फेरबदल, नव्या दमाच्या शिलेदारांना संधी [ तालुकाध्यक्ष वगळता मोठे फेरबदल ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याच्या राजकारणात शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसे ने चांगलीच स्पेस निर्माण केली. तालुक्यातील अनेक गावातील युवकांना मनसे हा सक्षम पर्याय वाटायला लागला. सर्वसामान्य माणसाच्या…
