तालुका रास्तभाव दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना तीन दिवस संपावर
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर : -- अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने दि. ७,८,९ फेब्रुवारी पर्यंत धान्य दुकान बंद ठेवण्याचा संप पुकारला असून राळेगाव…
