प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगांव अंतर्गत चहांद येथे भव्य आरोग्य शिबीर,४०० लोकांनी घेतला लाभ
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) चहांद स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजने अंतर्गत आदर्श गाव चहांद येथे दिनांक ०६ ऑगष्ट २०२२ रोजी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेमध्ये भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबीर…
