विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून प्रयत्न केल्यास उदयाचा आदर्श समाज उभा राहील-ना. प्रा. डॉ. अशोक उईके[ तीन दिवसीय खेळ व क्रीडा स्पर्धेला सुरुवात ]
सहसंपादक ::रामभाऊ भोयर शाळा व विध्यार्थी हा गावाचा कणा आहे, देशाची धरोहर तुमच्या हाती आहे . उदयाचा आदर्श समाज यातून निर्माण होईल,ग्रामीण भागातील विद्यार्थी -विध्यार्थिनीं यांच्या मध्ये प्रचंड क्षमता आहे,…
