वंचित शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ द्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव ग्राविकाच्या माध्यमातून शेतकऱ्याने पीकविमा काढला त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला पण त्यातील 24 शेतकरी पिकबिम्याच्या लाभापासून वंचित आहे अश्या शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ द्याव या…
