मनसे तर्फे दीड हजार शेतकऱ्यांना बियाणे वाटप, शेतकरी मेळाव्याचे आयोजन
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. या योजनेअंतर्गत तब्बल दीड हजार शेतकऱ्यांना रब्बी…
