न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये हिंदी दिना निमित्त विविध उपक्रम
भाषण आणि निबंध स्पर्धा मधील विजेत्यां विद्यार्थीना बक्षीस व उपहार देऊन केला गौरव राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे 14 सप्टेंबर ला राष्ट्रीय हिंदी…
