भाजीपाला व दूध विक्रेता यांना जनता कर्फ्यू मधुन मुभा देण्यात यावी भाजपा तालुकाध्यक्ष यांची मागणी
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात आज सुरू झालेल्या जनता कर्फ्यु नागरीकानी जरी प्रतिसाद दिला असला तरी भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांनी जनता कर्फ्यू चा फटका भाजीपाला व दूध विक्रेता…
