संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे शिक्षक दिन साजरा,विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत
राळेगाव : येथील संस्कृती संवर्धन विद्यालय येथे दिनांक 5 सप्टेंबर ला भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'शिक्षक दिन' म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन व वक्तृत्व…
