हर घर तिरंगा यासाठी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरीतुन जनजागृती,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा बोरकर चा उपक्रम
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव प्रत्येक घरावर तिरंगा लाऊन साजरा करन्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने घेतला असून यात संपूर्ण देशवासीयांनी सहभाग घ्यावा यासाठी घर घर…
