परतीच्या पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता
प्रतिनिधी:प्रवीण जोशी. ढाणकी उमरखेड तालुक्यातील ढाणकी मंडळामध्ये गेले दोन तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाट सह पावसाने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जुलै ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात…
