चंद्रपुरात उपचार न मिळाल्याने एका 21 वर्षीय तरुणाने गमवला जीव
सोनोग्राफी मशीन बंद असल्यामुळे गेला जीव - सुनिल देवराव मुसळे एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातशे हॉस्पिटल उघडणार अशी घोषणा केली, त्याच वेळी चंद्रपुरात उपचार न मिळाल्याने एका तरुणाला…
