शिक्षणाचे जिने उघडले दार,तीच समाजाची शिल्पकार: प्राध्यापिका कुंदा काळे
् राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय् व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 3/1/2023 रोज मंगळवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे…
