समग्र शिक्षा, समावेशीत शिक्षण गट संसाधन केंद्र राळेगाव अंतर्गत जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दिनांक ०८ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त जि प प्रा शाळा रामतीर्थ येथे डॉ. हेलन केलर व लूईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पुजनकरून कार्यक्रमाची…
