मुसळधार पावसात घर पडले,चंद्रमौळी झोपडीतील इंदुबाई ला हवा घरकुलाचा आधार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील चिखली येथील फाटक्या चंद्रमौळी झोपडीत राहणारी इंदुबाई गुलाब सावरकर ही विधवा महिला प्रशासनाच्या निष्ठुरतेची बळी ठरली आहे.दहा ते बारा वर्षापासून ती घरकुलाच्या प्रतीक्षेत…
