100 शालेय विद्यार्थांना पेन वही वाटप करून वाढदिवस साजरा
प्रेरणदायी उपक्रम
ढाणकी - प्रतिनिधी:प्रवीण जोशी हल्लीच्या जमान्यात वाढदिवसानिमित्त मोठमोठया हाॅटेल,रेस्टाॅरंटमध्ये ओल्या व सुख्या पार्टीचे आयोजन करून आपल्या श्रीमंतीचा बडेजाव पणाचे प्रदर्षन करण्याचे अनेक उदा.देता येईल मात्र जिल्हा परिषद प्राथमिक षाळा ढाणकी…
